Sample Preview

Breaking News

  • दैनिक ध्यास प्रगतीचा ताज्या व निष्पक्ष बातम्यासाठी

लवकरच येत आहे ..... ताज्या व निष्पक्ष बातम्यासाठी

आमचा ध्यास.....

वृतपत्र क्षेत्राने देशाच्या जडण घडणीत आतापर्यंत मोठी भूमिका निभावली आहे मग तो बाळशास्त्री जाम्भेकारांचा दर्पण असेल, लोकमान्य टिळकांचा मराठा किवा केसरी असेल. भारतीय वृत्तपत्रांच्या साधारणत: पावणे दोनशे वर्षांचा इतिहास हा समाज मनावर अधिराज्य गाजविणारा तर प्रशासनावर अंकुश ठेवणारा व सर्व सामान्यांना न्याय देणारा असा राहिला आहे.

भले तरी देऊ कासेची लंगोटी |
नाठाळाचे माथा हाणू काठी ||

या संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे सज्जनांच्या पाठीवर कौतुकाची थाप तर दुर्जन दाम्भिकांचा पर्दाफाश हीच भूमिका ठामपणे बजावण्यासाठी व महाराष्ट्राच्या प्रगतीच्या घौडदौडीचा साक्षीदार होण्याकरिता तसेच ताज्या व निष्पक्ष बाताम्या करीता लवकरच येत आहे दैनिक ध्यास प्रगतीचा.....